स्फुर्ती असावी ! स्वप्नांना! यश मिळावे प्रयत्नांना!!!! स्फुर्ती असावी ! स्वप्नांना! यश मिळावे प्रयत्नांना!!!!
तू कर साकार... तू कर साकार...
एकच जिद्द मनी वसावी... एकच जिद्द मनी वसावी...
नयनी चकाकते स्वप्न तुझे भरून जाते श्वास माझे... नयनी चकाकते स्वप्न तुझे भरून जाते श्वास माझे...
तरीही ना थकलो कधी ना मानली कधीच हार तरीही ना थकलो कधी ना मानली कधीच हार
फुलरानीसम दिलात बागडे प्रिये तुझे यौवन सदा बहार।। फुलरानीसम दिलात बागडे प्रिये तुझे यौवन सदा बहार।।